GB News

समृध्दी महामार्गाचा विस्तार गोंदिया पर्यंत होणार उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस • स्व.मनोहरभाई पटेल यांची 117 वी जयंती समारोह

    गोंदिया, दि.9 : देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया पर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीला सुद्धा घेऊन जाणार आहोत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंती व सुवर्ण पदक वितरण समारोह कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.           खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार विजय दर्डा, उद्योगपती

लाईव्ह टीवी

ADVERTISEMENT

[cvct title="Coronavirus Stats" country-code="IN" label-total="Total Cases" label-deaths="Death Cases" label-recovered="Recovered Cases" bg-color="#FF0F2C" font-color="#fff"]
लेटेस्ट व्हिडीओ

राष्ट्रीय
स्टॉक मार्केट
आंतरराष्ट्रीय
राजकारण

क्रिकेट लाइव स्कोर

क्रिकेट लाइव स्कोर

जीवनशैली

राशिफल

राशिफल

error: Content is protected !!