
हरीश मोटघरे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याने सुवर्ण पदक देऊन करण्यात आला सन्मान
गोंदिया 09-02-2023 शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल जयंती निमित्त गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२३ ला मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त गोंदिया-भंडारा जिल्यातील गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या वर्षी आयोजित सुवर्ण पदक वितरण सोहळ्यात प्रथमच गोंदिया भंडारा जिल्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा?्या लोकांचा देखील सत्कार करण्यात आला असून गोंदिया सारख्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात वर्ष २०१० पासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रातिल बातम्या वेळोवेळी प्रकशित करून जनसामान्यांच्या मनात आपल्या कार्यशैलीतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे युवा पत्रकार हरीश मोटघरे यांना स्व मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त सुवर्ण