गोंदिया चार महिण्याच्या मुलीच्या अन्न नलिकेत चार ते पाच एम एम चे ६ दगळ निघाल्याने एकच खळबळ उडाली असून चार महिन्याच्या मुलीच्या गळ्यात हे चार ते पाच एम एम चे दंगळ गेले कसे असा प्रशन डॉकटराणा देखील पडला . मात्र हे खरे आहे गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुक्याच्या लटोरी गावात हि घटना उघडीस आली आहे
गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील लटोरी या गावातील एका चार महिण्याच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत ६ दगळ अडकले असल्याचे समोर आले ,या चुमुकलीला खासिचा त्रास जाणवत असल्याने तिच्या पालकांनी तिला गोंदियातील एका डॉक्टर कडे उपचार करिता घेऊन गेले असता मुलीचे एक्सरे व सीट स्कॅन काढले तेव्हा हे सगळं समोर आले.असता गोंदियातील डॉक्टरांनी या मुलीची शस्त्रक्रिया करून हे दंगळ काढण्याचे ठरविले असता .डॉ. विकास जैन यांच्या रुग्णालयात या चिमुकलीला दाखल करण्यात आले असून डॉ विकास जैन आणि त्यांचे इतर सहकारी डॉ यांनी या चार महिन्याच्या मुलीची सशत्रक्रिया करून अन्ननलिकेत अडलेले ६ दगळ ऑपरेशन करत बाहेर काढले आहे असून डॉक्टरांना देखील हे दंगळ बाहेर निघताच धक्का बसला असून आज हि मुलगी स्वतः आहे .तर चार महिन्याची मुलगी साधा भिस्केट सुद्धा खाऊ शकत नसताना तिच्या अन्ननिकेत हे ६ दंगळ मिळाल्याने डॉक्टरांनी या संदर्भात सालेकसा पोलिसांना माहिती दिले असून मुलीची हत्या करण्यासाठी तिच्या तोंडात कुणी दंगळ तर घातले नाही ना याचा तपास आता पोलिस करीत आहे

Author: GB News



